06 - मे - 2023 |
दिनांक 05/05/2023 रोजी सायं 16.00 वाजता ते 17:30 वाजे दरम्यान पिंपरी चिंचवड मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी ट्विटर लाईव्हद्वारे नागरिकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला या बाबतची प्रेस नोट |
|