29 - मार्च - 2023 |
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पॅराग्लाइडिंग ,पॅरामोटर्स हँग ग्लायडर्स ,मायक्रो लाईट ,एरोप्लेन हॉट एअर बलून, प्रायव्हेट हेलिकॉप्टर यांचे उड्डाण व ड्रोन द्वारे छायाचित्रीकरण करण्यास व कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यास प्रतिबंधात्मक आदेश. |
|